. उमा उदय इंगळे यांनी राबवला बापाचे विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम
कोल्हापूर
चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि खासदार. धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र 23 रुईकर कॉलनी येथील भाजप ताराराणी आघाडी मा.नगरसेविका. सौ. उमा उदय इंगळे यांनी बापाचे विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवला. यावेळी खासदार. धनंजय महाडिक यांच्या घरच्या गणपती पासून या उपक्रमाचा सुभारंभ झाला तसेच प्रभागतील नागरिक यांच्या प्रचंड प्रतिसाद मिळाला.
2020 पासून सुरु असलेल्या उपक्रमाचे हे 6 वे वर्ष आहे.तसेच हिंद कॉ हौसिंग सोसायटी रुईकर कॉलनी, एल आय सी कॉलनी,रुक्मिणीनगर, इलेक्झा पार्क,लक्षुमीनगर, भिम विजय हौसिंग सोसायटी, चांदणेनगर,त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, अयोध्या पार्क व भागातील सर्व प्रमुख मडळे यांचं मोलाचं सहकार्य मिळाला तसेच माननीय. समीर शेठ साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
- यावेळी उदय इंगळे,अशोक पाटील, अभिजित गौड,अजिंक्य मारळकर, पियुष यादव, पार्थ इंगळे, अनिरुध्द इंगळे तसेच सर्व नागरिक आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.