राजेश वरक यांना सेवानिवृत्ती निमित्त भरत रसाळे यांच्या हस्ते शुभेच्छा

Spread the news

शां कृ पंत वालावलकर हायस्कूल कोल्हापूर येथील पर्यवेक्षक श्री राजेश वरक सर यांना सेवानिवृती निमित खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या शुभ हस्ते सपत्नीक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर, संस्थेचे सचिव एम.एस. पाटोळे , डाएटचे माजी प्राचार्य आय . जी . शेख , शिक्षक समितीचे नेते सुधाकर सावंत व उमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!