लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन.
कागलमध्ये हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यांमधील पाण्याचे कलशपूजन उत्साहात.
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा मोहिमेतून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया.





