आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज साहेब व महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार सतेज उर्फ (बंटी) पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार,
आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीमध्ये, स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन शहराध्यक्ष श्री. प्रवीण केसरकर जी व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब सरनाईक साहेब यांच्या हस्ते स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण, राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिंदुराव चौगुले, पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. निवास पाटील, करवीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामकृष्ण पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, साहिल बागवान, ईश्वर परमार, गोकुळचे माजी संचालक उदय पाटील सडोलीकर, सचिन मारुती पाटील, एकनाथ मारुती चव्हाण, सागर चव्हाण, विश्वजीत निवासराव पाटील सडोलीकर, धीरज मगदूम संजय पाटील, संजय शंकर पाटील, सर्जेराव भोसले, लखन भोगम, प्रभाकर पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष श्री रंगराव देवणे, युवराज भुयेकर, दत्ताजीराव वारके अण्णा, आकाश शेलार, डॉक्टर प्रमोद बुलबुले, मतीन शेख, सौ भारतीताई पोवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव वैशाली महाडिक, सौ उज्वला चौगुले, सौ चंदा बेलेकर, श्रीमती निर्मला सालढाणा, सौ पूजा आरडे, संजय पटकारे, रघुनाथ चव्हाण, तानाजी पाटील, उदय फाळके, अथर्व पाटील, किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण, संग्राम गायकवाड, कोल्हापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री उदय पोवार, रियाज सय्यद, प्रथमेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव श्री संजय पोवार वाईकर, शशिकांत पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण, रोहित पाटील, तानाजी लांडगे, बाबुराव कांबळे,, युवराज पाटील यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





