छत्रपती ताराराणी सभागृहात कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीची सभा परिवहन समितीचे सभापती मा. सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Spread the news

छत्रपती ताराराणी सभागृहात कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीची सभा परिवहन समितीचे सभापती मा. सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या सभेत केएमटीच्या कामकाजाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सक्षम परिवहन सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सकारात्मक विचारविनिमय झाला.
केएमटीची सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी परिवहन समितीचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!