लिंगायत प्रीमिअर लीग मे महिन्यामध्ये
कोल्हापूर
येथे भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार आणि रविवार दि. 24 आणि 25 मे 2025 रोजी करण्यात येणार असून ज्या समाज बांधवांना खेळायचे आहे त्यांनी मंजुनाथ साव्यानावर, विजय पाटील, विनायक वाले, सागर कुरबेट्टी, ऍड विजयकुमार पाटील, सत्यम मुरदंडे, बिपीन बोरवडे, मनोज कतगर यांना
संपर्क साधण्यात यावे
8698380909
83085 37755