कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या…
महापालिका
मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३० हजार शेणी दान*
*मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३० हजार शेणी दान* कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने ३० हजार शेनी दान करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा…
*कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात; आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश* कोल्हापुरातील बहुप्रतिक्षित आयटी पार्क चा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री इंद्रनील नाईक आणि कृषिमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करून महाडिक यांनी आयटी पार्क चा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे आयटी पार्कसाठी ३४ हेक्टर, जिल्हा क्रीडा संकुलासाठी ६ हेक्टर तसेच शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी २ हेक्टर अशी एकूण ४२ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव आणि त्यावरील पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल अप्पर मुख्य सचिवांकडे प्राप्त झाला असून लवकरच कोल्हापूर आयटी पार्क, जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळत पडलेला आयटी पार्क चा प्रश्न आता सुटणार असून आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नोकरीच्या निमित्ताने पुणे बंगळूर हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. कोल्हापुरात आयटी पार्क ची सुरुवात झाल्यानंतर हे स्थलांतर थांबणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी नवी साधने उपलब्ध होणार आहेत तसेच शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयामुळे दंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरातच प्रवेश घेणे सुलभ होणार आहे. कोल्हापुरातील शेंडा पार्क मध्ये ही जमीन उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
*कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात; आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश* कोल्हापुरातील बहुप्रतिक्षित आयटी पार्क चा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सातत्याने मुख्यमंत्री…
*इंडिया आघाडीबरोबर चर्चेसाठी काँग्रेसची समिती*” *कोल्हापूर :* कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली आहे. ही समिती उद्धवसेना, राष्ट्रवादी…
कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे* *आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अतारांकित प्रश्नावर उत्तर*
*कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे* *आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अतारांकित प्रश्नावर उत्तर* नागपूर दि.१२ : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा…
*माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या* *हस्ते 25 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ* कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठ, तपोवन राजलक्ष्मी नगर या प्रभागांमध्ये २५ लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ…
रायगडचा दर्जा काढून घेतल्यास त्याला पुरातत्व विभागच कारणीभूत माजी खासदार संभाजीराजे यांचा इशारा
रायगडचा दर्जा काढून घेतल्यास त्याला पुरातत्व विभागच कारणीभूत माजी खासदार संभाजीराजे यांचा इशारा कोल्हापूर राज्यातील किल्ल्यांना दिलेला जागतीक वारसा स्थळांचा दर्जा अनाधिकृत बांधकामामुळे भविष्यात काढून घेतला तर त्याला…
दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद – डॉ.अभिनव गौरव भारताचे मुख्य सल्लागार (इडीफ) आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रतिनिधींनीची गोकुळला भेट: गोकुळच्या कामकाजाचे कौतुक
दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद – डॉ.अभिनव गौरव भारताचे मुख्य सल्लागार (इडीफ) आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रतिनिधींनीची गोकुळला भेट: गोकुळच्या कामकाजाचे कौतुक
रोटरी व दर्पण फाउंडेशनच्या वतीने भव्य समुह नृत्य स्पर्धा कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि दर्पण फाउंडेशन , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भव्य समूहनृत्य…
थकितसह या वर्षीचे वेतनेतर अनुदान द्या : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची कोल्हापूर दि. ११ : गतवर्षीच्या थकीतसह यावर्षीच्या वेतनेतर अनुदानाची मागणी शासनस्तरावर करावी अशी मागणी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.मीना शेंडकर यांच्याकडे…