*79 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी* *काँग्रेस पार्टी* *शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने* *मोठ्या उत्साहात* *साजरा*
कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे *जिल्हाध्यक्ष* *व्ही* *बी* *पाटील* यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *शहराध्यक्ष* *आर* के *पोवार* हे होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना *सरचिटणीस* *सुनील* *देसाई* यांनी केले.यावेळी *पक्षाच्या* विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आभार गणेश जाधव यांनी मांनले.या कार्यक्रमाचे आयोजन सेवादल अध्यक्ष महादेव पाटील यांनी केले
यावेळी अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, नितीन भाऊ पाटील, हिदायत मनेर ,राजाराम पाटोळे, फिरोज सरगुर, रामराजे बदाले, रियाज कागदी, सोहेल बागवान, अरुणा पाटील, मंगल कट्टी, निलोफर बागवान, अनिता टिपुगडे, गणेश नलावडे, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृत शिंदे, नागेश जाधव, राजाराम मटकर, राजाराम सुतार,आनंदराव पोलादे,राजू जमादार, सुरेश कुरणे, विनय जाधव, किसन कल्याणकर,सदानंद कवडे, निकिता माने,लहुजी शिंदे, फिरोज खान उस्ताद, रवी कांबळे,यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते