नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के लागला.
कोल्हापूर दि. ०२ : दि मोहामेडन एज्यु. सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ चा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के तर कलाशाखेचा निकाल ९२ टक्के लागला,
कला शाखेमध्ये प्रथम कुमारी पटेल स्वालेहा जमीर ७७.१७% द्वितीय कुमारी पठाण मुस्कान नवाज ७६.१७% तृतीय कुमार उस्ताद आयान समीर ७५.८३%
विज्ञान शाखेमध्ये प्रथम कुमारी मुजावर सादिया रफिक ७२.६७% द्वितीय कुमार कागवाडे अमन सलीमजावेद ७०.५०% तृतीय कुमारी मणेर आयेशाकौसर बदुद्दीन ६१.६७%
संस्थेचे चेअरमन मा.गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष मा. आदीलभाई फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला,, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान तसेच मुख्याध्यापक श्री. काझी एस.एस. शिक्षिका सौ. खटावकर एस.एस., सौ.मुल्ला.एस.आय., श्री मुजावर ए.एस. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.




