काँग्रेसचे नेते व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.कर्णसिंह गायकवाड (सरकार) यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला..

Spread the news

🔰 *वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे काँग्रेसचे नेते व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.कर्णसिंह गायकवाड (सरकार) यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला…* 🔰

­

 

*शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष इनामदार,माजी सभापती पंडितराव नलवडे,माजी उपसभापती बाळासाहेब गद्रे,माजी उपसभापती महादेव पाटील,माजी उपसभापती विष्णू पाटील,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग काशीद,शाहूवाडी पंचायत समितीच्या उपसभापती अमरसिह खोत,पंचायत समिती सदस्य सुरेश पवार,चरण गावचे सरपंच के.एन.लाड,बांबवडे गावचे माजी सरपंच विष्णू यादव,गोगवे गावचे माजी सरपंच तानाजी माने,लक्ष्मण पाटील-शिराळे मलकापूर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला…*

  •  

*यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्या साईतेजस्वी सत्यजित देशमुख,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड,शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते…*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!