न्यायालयाचा निकाल लागला आणि माजी संचालकांनी केला आनंदोत्सव

Spread the news

उच्च न्यायालयाने अवसायनातील ४९२ दूध संस्था व कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५ दूध संस्था अशा एकूण ६६७ दूध संस्थांच्या मतदानास पात्रतेचा निकाल दिला. त्यानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचाराच्या गडहिंग्लज दौऱ्यावर असलेल्या सत्ताधारी संचालक मंडळातील माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील (बापू), अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, राहुल शिरकोळी, विजय दाभाडे, शिवराज पाटील यांनी असा आनंद व्यक्त केला.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!