अनुप मोरे बेपत्ता माहिती कळवण्याचे आवाहन

Spread the news

*बेपत्ता आहे*
वरील फोटोतील व्यक्ती अनुप मोरे रा.
आष्टा ता. वाळवा, जि. सांगली हे दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटल रोडवरील स्वाद डायग्नोसिस शेजारी असलेल्या त्यांच्या ऑफिस मधून बाहेर जाऊन येतो असे कार्यालयातील आपल्या सहकाऱ्यांना सांगून निघून गेले आहेत, मागील आठ दहा दिवसापासून ते बेपत्ता आहेत, याबाबतची फिर्याद सौ. आदिती अनुप मोरे यांनी सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 0348 ने 25 ऑगस्ट 2026 रोजी नोंदवली आहे, सदर इसमाचे वर्णन वय 39 वर्ष, गोरा रंग, मध्यम बांधा, उंची 5.4 इंच या वर्णनाची वरील फोटोतील व्यक्ती कोणास आढळल्यास त्यांनी सांगली शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अथवा दूरध्वनीद्वारे माहिती द्यावी असे आवाहन सांगली शहर पोलिसांनी केले आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!