भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांचा कौतुकास्पद निर्णय

Spread the news

भागीरथी संस्थेच्या वतीने यावर्षी गडहिंग्लज मध्ये 7 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी *झिम्मा फुगडी स्पर्धेचे* आयोजन केले होते.
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेच्या वतीने होणारी *झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी रद्द*, करण्याचा निर्णय घेतला आहे.बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार.
अशावेळी महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेणे योग्य होणार नाही, या भावनेतून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च आणि बक्षिसांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिली जाईल, *अशी माहिती भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक* यांनी दिली आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!