हैदराबाद येथील भारत समिट : फोर्जिंग अ न्यू वर्ल्ड’ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग … 📍*आमदार सतेज पाटील*

Spread the news

हैदराबाद येथील भारत समिट : फोर्जिंग अ न्यू वर्ल्ड’ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग …
📍*आमदार सतेज पाटील*

­

 

भारताच्या स्वातंत्र्याची ८० वर्षे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत समिट : फोर्जिंग अ न्यू वर्ल्ड’ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी हैदराबाद येथे उपस्थित राहण्याचा सन्मान लाभत आहे.

  •  

या परिषदेत आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय न्याय, बहुविधता आणि बहुपक्षीय सहकार्य यांसारख्या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण विषयांवर विविध देशांतील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

या परिषदेत युवा नेत्यांच्या बैठकीमध्ये प्रमुख चर्चक (Lead Discussant) म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच ‘डायस्पोरा कनेक्ट’ (परदेशस्थ भारतीयांशी संवाद व संबंध) या संकल्पनेला संस्थात्मक स्वरूप देण्यासंदर्भातील बैठकीतही सहभागी होणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!