क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिन संपन्न.

Spread the news

क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिन संपन्न.

­

 

15 सप्टेंबर 2026 हा दिवस भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस अभियंता दिन म्हणून आपण सारे साजरा करत असतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे आधुनिक भारताच्या औद्योगिक, अभियांत्रिकी व पायाभूत विकासातील प्रमुख शिल्पकार मानले जातात. आशा महान अभियंत्याचा जन्मदिवस क्रिडाई कोल्हापूर कार्यालयात प्रत्येक वर्षी साजरा करीत असतो. क्रिडाई कोल्हापूर तर्फे महान अभियंत्यास मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन.

  •  

सालाबादप्रमाणे आज क्रिडाई कोल्हापूर कार्यालयात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक संचालक मा. प्रशांत भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, सहसचिव नंदकिशोर पाटील,सह खजानिस श्रीराम पाटील,संचालक प्रदिप भारमल, चेतन चव्हाण, संदिप पोवार,संग्राम दळवी, सुनिल चिले, माजी उपाध्यक्ष सुजय होसमणी,सभासद श्रीधर कुलकर्णी, आण्णासाहेब अथणे,महेश पोवार,पवन जामदार, सत्यजित मोहिते, नारायण पोतदार, उदय निचिते,प्रतिक होसमणी आदी उपस्थित होते .
,…….,……………….
मा. संपादक साहेब,
महोदय,
सदरची प्रेस नोट आपल्या लोकप्रिय दैनिकात फोटो सहीत प्रसिद्ध करावी ही विनंती.
कळावे,
आपले विश्वासू

के.पी.खोत
अध्यक्ष

गणेश सावंत
सचिव


Spread the news

You may also like

error: Content is protected !!