दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदी मनोहर गाडवे, तर उपाध्यक्षपदी एडवोकेट सतीश खोतलांडे, सचिव पदी सुहास भेंडे यांची निवड.

Spread the news

*दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदी मनोहर गाडवे, तर उपाध्यक्षपदी एडवोकेट सतीश खोतलांडे, सचिव पदी सुहास भेंडे यांची निवड.*

­

 

कोल्हापूर- दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदी मनोहर बाबुराव गाडवे, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ एडवोकेट सतीश अण्णासाहेब खोतलांडे तर सचिव पदी सुहास निळकंठ भेंडे यांची निवड झाली. संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय झाला . अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते नानासाहेब नष्टे हे होते.

  •  

ज्येष्ठ संचालक राजेश पाटील चंदुरकर, राजू वाली, सुनील गाताडे, सुभाष चौगुले, चंद्रकांत स्वामी, कुंभार हिरेमठ, किरणप्रकाश सांगावकर, चंद्रकांत हळदे, व्यवस्थापक बी. एस. पाटील यावेळी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!