कोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल यंदाच्यावर्षी लहान व मोठया मिळून 59 हजार 899 गणेश मुर्तीचे विसर्जन : दहा दिवसात 200 टन निर्माल्य जमा कोल्हापूर ता.19 :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व…
महा धुरळा
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार कोल्हापूर : भारतामध्ये 2020 साली नवे शैक्षणिक धोरण आले, देशात महाराष्ट्र राज्य नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे. एकत्रित शिक्षण पद्धतीमुळे आणि संयुक्त विद्यापीठ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार असून आता अष्टपैलू विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन व शासकीय तंत्रनिकेतन येथील रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुलांना चांगले शिक्षण मिळाले नाही तर बेरोजगारी वाढेल. महाविद्यालयात वेगवेगळी तांत्रिक उपकरणे, मॉडेल सादर करून प्रदर्शने भरवा, यासाठी सीएसआरची मदत घ्या, जगभरातून वेगवेगळे शिक्षक बोलवा, चांगले क्रीडा स्पर्धांचे आयोजन करा यातून चांगले शैक्षणिक वातावरण तयार होवून मुलांना जगाच्या पाठीवर उभे राहण्यासाठी आधुनिक शिक्षण मिळेल. या उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, सहसंचालक दत्तात्रय जाधव, उपसचिव मोहम्मद उस्मानी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
*स्मृतीदालनामध्ये शिवाजीराव सावंत यांना अभिवादन* आजरा : येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृतीदालनामध्ये सावंत यांच्या स्मृतीदिनी बुधवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक…
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे* *अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत* अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर
*डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे* *अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत* अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर कसबा बावडा/ वार्ताहर अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जागतिक पातळीवरील आघाडीच्या संशोधकांची…
आमदार यड्रावकरांचा नवा राजकीय पक्ष संजय यड्रावकर अध्यक्ष राजर्षी शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता*
आमदार यड्रावकरांचा नवा राजकीय पक्ष संजय यड्रावकर अध्यक्ष राजर्षी शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता* कोल्हापूर माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नवीन राष्ट्रीय पक्ष स्थापन केला आहे. राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने…
केडीसीसी बँकेत पगारवाढीचा करार* *व्यवस्थापन व दोन्ही युनियनमध्ये निर्णय* * मंत्री मुश्रीफ यांना पाठबळ श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांचे……..!*
*केडीसीसी बँकेत पगारवाढीचा करार* *व्यवस्थापन व दोन्ही युनियनमध्ये निर्णय* * मंत्री मुश्रीफ यांना पाठबळ श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांचे……..!* *कोल्हापूर, दि. १६:* कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय…
राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील* -आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
*राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील* -आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध कोल्हापूर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्र…
*कागल -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसली वर्दीतली माणुसकी……!* *अपघातातील गंभीर जखमीला पोलीस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले*
*कागल -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसली वर्दीतली माणुसकी……!* *अपघातातील गंभीर जखमीला पोलीस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले* *माहिती मिळताच सहाव्या मिनिटात पोचले पोलीस* *कोल्हापूर, दि. १६:* *आज सोमवार दि 16 सप्टेंबर 2024…
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी डागली तोफ ना एक पैशाचा निधी, ना मिळतो सन्मान थेट केली तक्रार
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी डागली तोफ ना एक पैशाचा निधी, ना मिळतो सन्मान थेट केली तक्रार कोणताही वेगळा विचार नको, अन्याय झाला तर मी तुमच्या…
सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे, देशाचे फार मोठे नुकसान; सीताराम येचुरी यांची वैचारिक लढाई प्रबोधनाच्या माध्यमातुन अविरतपणे सुरु ठेवूया; आमदार सतेज पाटील….
सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे, देशाचे फार मोठे नुकसान; सीताराम येचुरी यांची वैचारिक लढाई प्रबोधनाच्या माध्यमातुन अविरतपणे सुरु ठेवूया; आमदार सतेज पाटील…. *कोल्हापूर :* कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव, माजी खासदार कॉम्रेड…