*’ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड* *अध्यक्षपदी अमरदीप पाटील, उपाध्यक्षपदी संजय थोरवत, सचिवपदी शिरीष खांडेकर, खजानीसपदी राजाराम शिंदे* कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सिज व जाहिरात व्यवसायास पूरक सेवा देणाऱ्या विविध…
महापालिका
*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या* *४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड* डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयात…
सहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य सहकार, आरोग्य आणि युवकांच्या विकासाठी ‘गोकुळ’सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
सहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य सहकार, आरोग्य आणि युवकांच्या विकासाठी ‘गोकुळ’सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री कोल्हापूर, ता.१७ : सहकार…
कोल्हापूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय डिक्रूझ, उपाध्यक्षपदी अॅड. नेताजी पाटील, सचिवपदी अॅड. यशदीप इंगळे यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय डिक्रूझ, उपाध्यक्षपदी अॅड. नेताजी पाटील, सचिवपदी अॅड. यशदीप इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २०२५-२६ या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या…
मुंबईत झाला कोल्हापुरातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश, माजी नगरसेवक दिलीप पवार, उत्तम कोराणे, अभिषेक बोंद्रे यांच्यासह प्रसाद जाधव, संताजी घोरपडे यांनी हाती घेतले कमळ*
*मुंबईत झाला कोल्हापुरातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश, माजी नगरसेवक दिलीप पवार, उत्तम कोराणे, अभिषेक बोंद्रे यांच्यासह प्रसाद जाधव, संताजी घोरपडे यांनी हाती घेतले कमळ* आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये…
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
*कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास, अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, मात्र आम्ही विकासकामे करून दाखवली, विरोधकांना टोला* कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक…
*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबिर* प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही वाढत्या वयोमानानुसार पुरुषांमध्ये आढळणारी आरोग्य समस्या आहे. या समस्येमुळे मुख्यत: लघवी संबंधित त्रास जाणवतात. याबाबत संपूर्ण मार्गदर्शन आणि…
*डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्नीकला* *टॉप मेरीटच्या विद्यार्थ्यांची पसंती* कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलीटेक्नीकला टॉप मेरीटच्या विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यंदा 96.20 टक्के गुण मिळविलेल्या सत्यम बाजीराव…
*माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक न ठेवता स्वत: समोर यावे;* *पाकीट बाबांनी यापुढे बोलताना विचार करून बोलावे, अन्यथा अनेक प्रकरणे बाहेर काढू : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचा इशारा*
*माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक न ठेवता स्वत: समोर यावे;* *पाकीट बाबांनी यापुढे बोलताना विचार करून बोलावे, अन्यथा अनेक प्रकरणे बाहेर काढू : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण…
ॲड .उज्वल निकम यांच्या राज्यसभा सदस्यपदी निवडीनंतर आजोळी कोल्हापुरात आनंदोत्सव
ॲड .उज्वल निकम यांच्या राज्यसभा सदस्यपदी निवडीनंतर आजोळी कोल्हापुरात आनंदोत्सव कोल्हापूर दिनांक 13. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचे जग निर्माण करता येत. परिस्थितीचे नेमके भान…