लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर एस. एम. माळी यांना जीवनगौरव तर अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कार 14 डिसेंबरला राज्यस्तरीय वधू वर, समाज मेळाव्यात होणार पुरस्काराचे वितरण कोल्हापूर लिंगायत माळी…
महापालिका
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची* *कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड*
*डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची* *कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड* कोल्हापूर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश…
शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आणि सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त् विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आणि ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन
देशभरातील शिक्षकांच्या न्याय, सन्मान आणि अधिकारांसाठी तसेच शिक्षण व्यवस्थेवर आलेल्या संकटाविरोधात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आणि सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त् विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आणि ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन…
खासबाग मैदानाच्या आखाड्याला मिळाली नवसंजीवनी; आमदार अमल महाडिक यांनी दिला संपूर्ण खुराकाचा खर्च
*खासबाग मैदानाच्या आखाड्याला मिळाली नवसंजीवनी; आमदार अमल महाडिक यांनी दिला संपूर्ण खुराकाचा खर्च* ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानातील आखाडा सरावासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोल्हापुरातील विविध…
‘गोकुळ’ चे दूध, दुग्धजन्य उत्पादने सौंदत्ती यात्रेसाठी रवाना कोल्हापूर, ता.०१: श्री रेणुकादेवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात. यात्रेदरम्यान नैवेद्य, धार्मिक विधी तसेच चहापानासाठी दर्जेदार दूध व दुग्धजन्य…
*डी. वाय. पाटील विद्यापीठाला* *उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट* कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले…
ऐन नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पेठवडगावमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा झाला भाजप प्रवेश, केंद्र-
ऐन नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पेठवडगावमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा झाला भाजप प्रवेश, केंद्र-
पन्हाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती युतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
पन्हाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती युतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचा प्रचार सध्या जोर धरू लागला आहे. दहा प्रभागातील २० जागांसाठी ही निवडणूक असून, २ डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजप यांच्या युतीमार्फत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक पन्हाळगडावर उपस्थित होते. त्यांनी उमेदवारांच्या भेटीगाठी घेत पन्हाळकरांशी संवाद साधला. पन्हाळा नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. एकूण वीस जागा असून, भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे ६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. उर्वरित १४ जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या तसेच नागरिकांच्या भेटीसाठी घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक हे पन्हाळगडावर होते. त्यांनी उमेदवारांच्या भेटी घेतल्या. शहरातून पदयात्रा काढत त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी पन्हाळगडावरील नागरिकांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. दरम्यान २८ नोव्हेंबर १६५९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी, पन्हाळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. पन्हाळगड जिंकण्यापूर्वी केवळ अठरा दिवस अगोदर प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. म्हणजे अफजलखानाच्या वधानंतर केवळ अठरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. या घटनेच्या स्मृतींना उजाळा देत खासदार धनंजय महाडिक यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शिवप्रतिमेचे दर्शन घेतले. युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील* *‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्कार*
*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील* *‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्कार* -पॉण्डेचरी येथील परिषदेत आयएसटीईकडून गौरव -माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांच्याहस्ते सन्मान -कुलसचिव डॉ. जयेन्द्र…
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या* *12 विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड*
*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या* *12 विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड* तळसंदे/ डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठच्या बी. टेक. एग्री. च्या अंतिम वर्षाच्या १२ विद्यार्थ्यांची निवड…