प्रारूप प्रभाग रचना योग्य व स्वागतार्ह – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख सुनील मोदी कोल्हापूर महानगरपालिकेने काल जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार २० प्रभागातून एकूण ८१ नगरसेवकांची…
महापालिका
घरफाळा दंडामध्ये 30 सप्टेंबर अखेर 90 टक्के सवलत कोल्हापूर ता.03 : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये महानगरपालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. हि सवलत योजना दि.03 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2025 या कालावधीकरीता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मंजुरीने जाहिर करण्यात…
. उमा उदय इंगळे यांनी राबवला बापाचे विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम कोल्हापूर चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि खासदार. धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र 23 रुईकर कॉलनी येथील…
गजानन बेकरी चे संस्थापक विठ्ठल बाबाजी माळी यांचे प्रेरणादायी जीवन कार्य विठ्ठल, विठ्ठल म्हणजे भगवान विष्णूचे रूप । भाग्य दाता, सदैव आनंद देणारा… असाच एक विठ्ठल आपल्यात होता. ज्याने…
*कोल्हापूर शहरातील गणपती मंडळांच्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आरत्या* *कोल्हापूर, दि. २:* वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरातील विविध गणपती मंडळांना भेटी देऊन गणरायांच्या आरत्या केल्या. श्री.…
महेंद्र ज्वेलर्सतर्फे सुवर्ण, हिरे दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी कोल्हापूर : येथील १२० वर्षांची सुवर्ण परंपरा जपणारे व पश्चिम महाराष्ट्रातील हॉलमार्क मानांकन प्राप्त करणारी पहिली सुवर्णपेढी म्हणून ओळखले जाणारे महेंद्र ज्वेलर्स…
‘साहस’ च्या स्वप्नपूर्तीसाठी हवेत आता दानशुरांच्या मदतीचे हात8 कोल्हापूर दिव्यांगांच्या बाबतीत आपल्याकडे प्रचंड अनास्था आहे. अनेक ठिकाणी त्यांना आवश्यक सोयी सुविधाही दिल्या जात नाहीत.अशांना त्यांच्या पुनर्वसानासाठी साहस च्या माध्यमातून दिव्यांग…
असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी* *डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड* -डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा
*असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी* *डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड* -डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे…
*वारणा विद्यापीठाच्या मुलींचे बास्केटबॉल स्पर्धेत यश* *वारणानगर (प्रतिनिधी)* – **श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वारणा विद्यापीठाने** क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. येथील *तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट…
अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही आमच्या नेत्यांसोबत बावड्याच्या हनुमान मंदिरात यावयास तयार प्रा. जयंत पाटील यांचे सतेज पाटील यांना आवाहन
अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही आमच्या नेत्यांसोबत बावड्याच्या हनुमान मंदिरात यावयास तयार प्रा. जयंत पाटील यांचे सतेज पाटील यांना आवाहन कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणतीही चर्चा न होता प्रस्ताव मंजूर करावा लागत्यामुळे तत्कालिन सभापती सचिन चव्हाण व सदस्य प्रचंड अस्वस्थ होते, याचीही आम्हाला जाणीव आहे. पण नेत्याच्या संरक्षणासाठी नगरसेवकांना दाणीला देणे योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांनी आमचे आव्हान स्विकारावे आणि चर्चेला यावे. त्यासाठी त्यांना जर अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही आमच्या नेत्यांसोबत बावड्याच्या हनुमान मंदिरात यावयास तयार आहोत असे आवाहन माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी…