नृसिंहवाडीत दत्त नामाचा गजर कोल्हापूर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा दत्त नामाचा गजर, भाविकांची फुललेला परिसर आणि कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगम तीर्थावर तयार झालेल्या भक्तिमय वातावरणात नृसिंहवाडीत दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती दोन्ही एका दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडीत सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक, दुपारी महापूजा आणि नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. जन्म काळासाठी चांदीचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर, गुलाल व फुलांचे मुक्तहस्ते उधळण केली. जयंतीला भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या
महापालिका
राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधातील याचिका पुन्हा मुंबई उच्च न्यायायलात वर्ग करण्यात आला. याबाबत…
टीईटी परीक्षा प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा खासदार धैर्यशील माने यांची मागणी
टीईटी परीक्षा प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा खासदार धैर्यशील माने यांची मागणी कोल्हापूर, ता. ४ : “टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा आहे. केंद्राने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष…
लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर एस. एम. माळी यांना जीवनगौरव तर अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कार 14 डिसेंबरला राज्यस्तरीय वधू वर, समाज मेळाव्यात होणार पुरस्काराचे वितरण
लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर एस. एम. माळी यांना जीवनगौरव तर अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कार 14 डिसेंबरला राज्यस्तरीय वधू वर, समाज मेळाव्यात होणार पुरस्काराचे वितरण कोल्हापूर लिंगायत माळी…
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची* *कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड*
*डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची* *कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड* कोल्हापूर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश…
शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आणि सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त् विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आणि ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन
देशभरातील शिक्षकांच्या न्याय, सन्मान आणि अधिकारांसाठी तसेच शिक्षण व्यवस्थेवर आलेल्या संकटाविरोधात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आणि सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त् विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आणि ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन…
खासबाग मैदानाच्या आखाड्याला मिळाली नवसंजीवनी; आमदार अमल महाडिक यांनी दिला संपूर्ण खुराकाचा खर्च
*खासबाग मैदानाच्या आखाड्याला मिळाली नवसंजीवनी; आमदार अमल महाडिक यांनी दिला संपूर्ण खुराकाचा खर्च* ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानातील आखाडा सरावासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोल्हापुरातील विविध…
‘गोकुळ’ चे दूध, दुग्धजन्य उत्पादने सौंदत्ती यात्रेसाठी रवाना कोल्हापूर, ता.०१: श्री रेणुकादेवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात. यात्रेदरम्यान नैवेद्य, धार्मिक विधी तसेच चहापानासाठी दर्जेदार दूध व दुग्धजन्य…
*डी. वाय. पाटील विद्यापीठाला* *उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट* कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले…
ऐन नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पेठवडगावमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा झाला भाजप प्रवेश, केंद्र-
ऐन नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पेठवडगावमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा झाला भाजप प्रवेश, केंद्र-