*संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापूरकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी* ——————————————————————————– कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्ताने संगीतसूर्य केशवराव भोसले…
राजकारण
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा चार दिवस कोल्हापुरात , अनेक कार्यक्रम
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा चार दिवस कोल्हापुरात , अनेक कार्यक्रम कोल्हापूर, दि. 8 ) : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर…
कळंबा कारागृहात मोबाईलचा ढीगच म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडे मोबाईलचा ढिगच सापडत असल्यामुळे येथील एकूणच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अनेकदा कारवाई करूनही मोबाईल आत जाण्याचे प्रमाण…
गोशिमा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध आठ नव्या संचालकांना संधी
गोशिमा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध आठ नव्या संचालकांना संधी कोल्हापूर जिल्हयातील व गोकुळ शिरगांव वसाहतीमधील उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( गोशिमा) ची सन २०२४ ते २०२९…
अमृत काळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल. मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 37 वा स्मृतिदिन साजरा
अमृत काळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल. मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 37 वा स्मृतिदिन साजरा कोल्हापूर…
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया.. ! बघता बघता गणेशोत्सवाची लगबग सुरु होईल आणि वातावरणात चैतन्य पसरेल.. शासन आणि त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीनं पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न…
विधानसभेत परिवर्तन करुन कागलचा स्वाभिमानी बाणा दाखवा* *राजे समरजितसिंह घाटगे*
*विधानसभेत परिवर्तन करुन कागलचा स्वाभिमानी बाणा दाखवा* *राजे समरजितसिंह घाटगे* *बामणीत केला गुणवंताचा सत्कार* सिद्धनेर्ली,प्रतिनिधी. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन करून कागलचा स्वाभिमानी बाणा दाखवा. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे…
दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ ! – आमदार सतेज पाटील
दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ ! …
महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी
*महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी कोल्हापूर महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 11000 पेक्षा…
टोल माफीसाठी खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध
टोल माफीसाठी खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध आमदार सतेज पाटील कोल्हापूर टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत, हे त्यांनी सिद्ध केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. मी टोल नाक्याची कागदपत्रे मागणी केली असून हा टोल नाका थर्ड पार्टी, कोणाकडे चालवायला आहे. हे देखील लवकरच सिद्ध होईल असा टोलाही त्यांनी मारला. काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी, राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थाच्या मुद्द्यावरून टोल माफीसाठी आंदोलन केले होते. यावरून, खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील म्हणाले, टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत हे स्पष्ट होते. दरम्यान टोल माफी आंदोलन केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आमदार सतेज पाटील यांनी याबाबत ही तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हेच दाखल करायचे होते तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करायला हवा होता. लोकांच्या हितासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल होणार हे सरकारचे धोरण दिसत आहे. अशी टीकाही त्यांनी केली. कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवलेल्या पूरस्थितीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, पूरस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान एक दिवसांचा दौरा करायला हवा असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकी वेळी सहा दिवस मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात होते.. मात्र आपतीच्या वेळी सांगली आणि कोल्हापूरकडे त्यांनी पाठ फिरवली हे दुर्देवी असल्याचही त्यांनी सांगितले.