क्रिडाई अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत, उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा

Spread the news

कोल्हापूर

 

 

 

  •  

बांधकाम व्यावयसियकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत तर उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष महेश यादव व सुजय होसमनी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

नवीन पदाधिकारी असे… अध्यक्ष- के.पी. खोत, उपाध्यक्ष- प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा, सचिव- गणेश सावंत, खजिनदार -अजय चंद्रशेखर डोईजड, सहसचिव- श्रीराम पाटील, निखील शहा, नंदकिशोर पाटील व सागर नालंग. कार्यकारिणी सदस्य – सचिन  ओसवाल,, गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदीप पोवार, अमोल देशपांडे, अतुल पोवार, संगाम दळवी, सुनिल चिले, श्रीकांत पाटील, मौक्तिक पाटील


Spread the news

You may also like

error: Content is protected !!