ईद फेस्टिवल
बिंदूचौक, कोल्हापूर 28 वर्षाची परंपरा
“ईद फेस्टिवलचे बिंदूचौक येथील पार्कीग जागेमध्ये मंगळवार दि. 17. 3. 2026ई रोजी सकाळी 11.30 वाजता उद्घाट्न
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त संस्थापक गणी आजरेकर यांनी इंद फेस्टिवलची परंपरा 28 वर्षापुर्वी सूरू केली. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त बिंदुचौक येथील पार्कीग जागेमध्ये ईद फेस्टिवलचे सालाबाद प्रमाणे आयोजन केले आहे ईद फेस्टिवलचे उद्घाटन मंगळवार दि. 17-3-2026 ई रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता मान सॊ रूपाराणी संग्रामसिंह निकम, महापौर कोल्हापूर यांचे हस्ते होणार आहे कार्यकमाचे अध्यक्ष मान जयेशभाई कदम हे आहेत तसेच प्रमुख मान्यवर मान.अक्षय जरग उपमहापौर को म.न.पा,मान विशाल शिराळे सभापती स्थायीसमिती को. म.न.पा,मान सत्यजित जाधव सभापती परिवहन समिती को.म.न.पा.मा., सॊ कौसर बागवान महिला व बालकल्याण समिती को.म.न.पा. श्री सारंगधर देशमुख गटनेते शिवसेना को.म.न.पा.. श्री. सत्यजित (नाना) कदम शिवसेना जिल्हा समन्वयक (शहरग्रामीण), श्री. आदिल फरास गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस को.म.न.पा. श्री. सचिन चव्हाण अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस कोल्हापूर शहर मान श्री ऋतुराज क्षीरसागर नगरसेवक युवानेते शिवसेना, सौ स्वालिया बागवान नगरसेविका, सौ अश्विनी मुळीक नगरसेविका, मान श्री आश्किीन आजरेकर नगरसेवक श्री. नियाज खान नगरसेवक, सौ दिलशाद मुल्ला, नगरसेविका सौ. निलोफर आजरेकर माजी महापौर, श्री अर्जुन माने नगरसेवक, श्री हरिदास सोनवणे माजी उपमहापौर, श्री विनायक फाळके नगरसेवक, श्री संजय कदम उद्योगपती श्री जितू सलगर माजी नगरसेवक, हाजी कादरभाई मलबारी प्रशासक मुस्लिम बोडींग, मा. रफीक शेख चेअरमन नेहरू हायस्कूल, मा. मलिक बागवान चेअरमन अॅग्लो उर्दू हायस्कूल, मा. पापाभाई बागबान, मा. हाजी लियाकत मुजावर, मा. हाजी जहांगीर अत्तार, मा. हाजी फारूख पटवेगार, मा. रफीक मुल्ला, मा अल्ताफ झांजी, मा बापूसाहेथ मुल्ला मा शकील नगारजी आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.
ईद फेस्टिवलच्या ठीकाणी सुकामेवा, मसाले, शेवया, साखर कांदे, लसूण, मटेरियल कॉकरी, तसेच अनेक अत्यावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर मिळतात त्याचप्रमाणे खास विर्याणी तांदुळ प्रत्येकी 10 की लो व 5 की लो मध्ये सवलतीच्या दरात मिळतील.
सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी या ईद फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक गणी आजरेकर श्री तय्यव महान, श्री, शीकत बागवान, (तडाका) समीर बागवान के जी. जव्यार देसाई रहीम महात, राजू अत्तार, अर्शद अत्तार, शकील अत्तार, हमीद बागवान, अब्दुलहमीद मिरशिकारी (लाल्या) मलिक बागवान, सईद तांबोळी, निलेश भोसले, राजू जमादार, सिध्देश गवळी, मुस्तफा मणेर, शाकीर शेख, शकील कोतवाल यांनी केले.







