*जिल्हा काँग्रेस कमिटीत राजीवजी गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन*
—————————————————–
कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने *माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी* निमित्त *सचिन प्रल्हाद चव्हाण*
अध्यक्ष,*कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी* व *माजी उपमहापौर संजय मोहिते* यांच्या हस्ते फोटो पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राजीवजी गांधी यांच्या पुतळ्यास सुभेदार मेजर एन एन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास संजय पोवार वाईकर, राहुल माने अभिजीत देठे, मॉन्टी मगदूम, रंगराव देवणे, संजय पटकारे लाडू, वैशाली महाडिक, मंगल खुडे, उज्वला चौगले, अरुण कदम, विनायक घोरपडे, अशोक माळी, दत्ताजीराव वारके, सिंधू शिराळे वैशाली पाडेकर, मीरा कांबळे, उज्वला चौगुले, वैशाली जाधव महेश कांदेकर, प्रकाश मोरे कृष्णराज पटकारे कृष्णा शिंदे विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, ॲड. रोहन शाल बिद्रे डॉ. प्रमोद बुलबुले, यशवंत थोरवत, अक्षय शेळके, युवराज पाटील, बाबुराव कांबळे इ. उपस्थित होते.
*********************************