मधुकर रामाने यांच्या ग्रुपच्या वतीने जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम …

Spread the news

मधुकर रामाने यांच्या ग्रुपच्या वतीने जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम …

­

 

ज्योतिबा डोंगर ता. येथील श्री ज्योतिबा मंदिर परिसर आज पाकाने निमित्त स्वच्छ करण्यात आला त्यामुळे मंदिर परिसर आज हळदी चक चक झाला या सुचने मायभूमिसाठी माजी नगरसेवक मधुकर रामाने यांचा ग्रुप तसेच ग्रामस्थ पुजारी तसेच देवस्थान समिती कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कोल्हापुरातील माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्यासह ४००कार्यकर्त्यांनी जोतिबा डोंगरावर आज पाकाळणी निमित्त स्वच्छता मोहीम पूर्ण केली. जोतिबा चैत्र यात्रा झालं तर दुसरी किंवा दुसऱ्या सोमवारी मंदिर सगळे व परिसर स्वच्छ करण्याचा पाकणी चा विधी करण्यात येतो रविवारी रात्री गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ पुजारी यांनी मंदिरातील सर्व नारळाच्या शेंड्या व इतर केरकचरा ट्रॅक्टर पाहिजे साह्याने तो बाहेर काढला आज उर्वरित सुचिता मधुकर रामाणे यांनी कोल्हापूर अग्निशामक दल वरणानगर पन्हाळा महापालिका सकाळी सात वाजता सुरू झालेली ही सूचना घेऊन दुपारी दोन वाजता पूर्ण झाली या वेळी मात्र मंदिरातील रावजी बंद करण्यात आले त्यामुळे भाविकांना बाहेरच दुपारी बारा नंतर दर्शन रांग हवा व सूर्य सुरळीत करण्यात आली मूळमाया यमाई मंदिर या भागात आहे एका रंगाच्या साह्याने त्यांची सूची म्हणून पूर्ण करण्यात आली श्रीरामाने यांचा ग्रुप डोंगरावर गेल्या 35 वर्षापासून ही सूची दे म्हणून करतो या स्वच्छता मोहिमेचे मधुकर रामाणे देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडी अधीक्षक तिवले माजी सरपंच कळंबा सरपंच सागर भोमम रविंद्र मोरे अमर रामाणे दिपक माने युवराज चौगले याशीन पैलवान संजय सोनवणे संजय कांबळे संतोष वैद्य यांच्या हस्ते झाले. या स्वच्छता मोहिमेला नरके कॉलनी, राजेश स्पोर्टस राजीव गांधी नगर, अजिंक्य मित्र मंडळ क्रांतिवीर मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, साईनाथ तरुण मंडळ रायगड कॉलनी मित्र मृत्यंजय मित्र मंडळ एन टि सरनाईक कॉलनी अजिंक्य मित्र मंडळ जयहिंद कॉलनी कात्यायनी कॉम्प्लेक्स बुद्ध विहार
कोल्हापूर जिल्हा टु व्हिलर असोसिएशन तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
………………………

  •  

 

फोटो ओळी ज्योतिबा डोंगर तालुका पन्हाळा येथे सोमवारी शिक्रण सर्व मंदिराची स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आले त्यामुळे म्हणते परिसर चकाचक झाला निवास मोठे सकाळ वृत्तसेवा


Spread the news

You may also like

error: Content is protected !!