- *कोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन शिंदे तर व्हा. चेअरमनपदी ऋतुजा पाटील यांची निवड*
कोल्हापूर जिल्हा माध्य शिक्षण सेवकांची पतसंस्था कोल्हापूर च्या पदाधिकारी निवडी प्रधान कार्यालय शाहूपुरी येथे पार पडल्या चेअरमन पदी म सचिन शिंदे (न्यू इग्लिश स्कूल नूल ता. गडहिग्लज ) व *व्हा चेअरमनपदी मा ऋतुजा पाटील* ( विघापीठ हाय. कोल्हापूर ) यांची निवड करणेत आली. चेअरमन पदासाठी डी एस घुगरे सूचक तर अनुमोदक अनिल चव्हाण हे होते. व्हा चेअरमन पदासाठी सूचक उत्तम पाटील व अनुमोदक शरद तावदारे हे होते निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून एम आर शेलार* उपस्थित होत.
शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या*.*चेअरमन पदी म सचिन शिंदे (न्यू इग्लिश स्कूल नूल ता. गडहिग्लज ) व *व्हा चेअरमनपदी मा ऋतुजा पाटील* ( विघापीठ हाय. कोल्हापूर ) यांची निवड करणेत आली. .
यावेळी बोलताना नूतन चेअरमन मा. सचिन शिंदे म्हणाले ” आदरणीय दादासाहेब लाड सर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ७०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला असून येणाऱ्या काळात सभासदांच्या साठी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जातील. यावेळी *मावळते चेअरमन राजाराम शिंदे व व्हा चेअरमन मा शरद तावदारे यांच्या हस्ते एम आर शेलार ( सहकारी संस्था अधिकारी ) यांचा सत्कार करणेत आला*.
यावेळी *शिक्षकनेते दादासाहेब लाड, संचालक राजाराम शिंदे, शरद तावदारे उत्तम पाटील, बाळ डेळेकर, राजेन्द्र रानमाळे, प्रकाश कोकाटे, मदन निकम, श्रीकांत कदम मनोहर पाटील, अनिल चव्हाण, डी एस घुगरे, जितेंद्र म्हैशाळे, दिपक पाटील, राजेन्द्र पाटील, अविनाश चौगले,श्रीकांत पाटील, , पांडूरंग हळदकर, सुभाष खामकर, शितल हिरेमठ, *उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे, संगणक अधिकारी नितिन शिंदे* उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सी ई ओ मा *जयवंत कुरडे* यांनी उपस्थितांचे आभार मानले.