- *कोल्हापूर शहरातील गणपती मंडळांच्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आरत्या*
*कोल्हापूर, दि. २:*
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरातील विविध गणपती मंडळांना भेटी देऊन गणरायांच्या आरत्या केल्या. श्री. मुश्रीफ यांनी आझाद तालीम मित्र मंडळ, विक्रमनगरचा राजा या तरुण मंडळ, संत रोहिदास तरुण मंडळ, बाळूमामा गल्ली सुभाषनगर या तरुण मंडळ, नवसाला पावणारा श्री छत्रपती संभाजी तरुण मंडळ या तरुण मंडळ, चाणक्य मित्र मंडळ या तरुण मंडळ, तुकाराम तालीम मंडळ, वाघांची तालीम मंडळ, हनुमान तालीम मंडळ, फिनिक्स ग्रुप तरुण मंडळ, श्री. शिवनेरी तरुण मंडळ या मंडळांना भेटी दिल्या. तसेच; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण यांच्या घरी गणरायाची आरती केली.यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा वाढतो. तसेच येणाऱ्या पिढीमध्ये आपले सण-समारंभ व त्याचे महत्व याबद्दलचे संस्कार होतात. सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अदिल फरास, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, संदीप कवाळे, माजी नगरसेवक श्रीरंग गुजर, सौ. जहिदा मुजावर, अमित करवडे, ओंकार पाटील, नितीन कांबळे, सुशांत सोनुले, इम्रान शेख, अमित रोटे, अजित डोईफोडे, कमलाकर पंदारे, सनी साळे, अभिजीत पाटील, शुभम भोसले, शिवा लोकरे, ओंकार बागडेकर, मंगेश गवळी, आदित्य सातपुते, प्रदीप चव्हाण, देवेंद्र चव्हाण, सोहन पाटील, विजेंद्र चव्हाण, हिमांशू कुलकर्णी, करण भिंगार्डे, अमित रसाळ, अमृत दिंडे, शिवानंद पाटील, अनुज खोत, अर्जुन पाटील, संतोष कांबळे, शार्दुल पावनगडकर, अनिकेत रसाळ, गणेश पाटील, निपुण पाटील, अनिल पाटील, सतीश कांबळे, अजित सासणे, नेताजी शिंदे, मनोज पाटील, किशोर यादव, सुनील साळुंखे, विवेक गवळी, संतोष पाटील, फत्तेसिंह कांबळे, ऋषिकेश पवार, वैभव सावंत, दिनेश साळुंखे, गणेश साळोखे, रुपेश कोंडेकर, शिवाजी पोवार, उपाध्यक्ष संदीप चौगले, अक्षय मेथे, निखिल बोडके, खजानिस किरण अतिग्रे, विकास पायमल, विक्रम चौगले, साई चौगले, प्रवीण सूर्यवंशी, शेखर चौगले, आशिष जगताप, भूषण पाटील, यश टिपुगडे, ऋषी जठार, विराज मेथे, निलेश बोडके, सिद्धेश पाटील, अरुण माळी, प्रतीक माने, विनायक देसाई, प्रकाश टिपुगडे, किशोर टिपुगडे विलास मेथे , प्रकाश गवंडी, रामदास काटकर, दीपक काटकर, विजय मांगोरे, सागर जाधव, अभिजीत पोवार, मुन्ना शेख, संदीप गाडगीळ, निखिल शिंदे, सागर तळेकर, हेमंत कांदेकर, किशोर गुरव, शुभम वीर, ऋषिकेश सावंत , सुनील बुचडे, बाळासाहेब कवाळे, गजानन लोखंडे, जयसिंग साठे, महादेव हेगडे, प्रमोद घाडगे, शिवाजी कवाळे, मदन घाडगे, अनिल कवाळे, संदीप कवाळे, अरविंद माने, सुभाष साळुंखे, सुजित पोवार, यशवंत पोवार, फिरोज मुजावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, प्रदीप चव्हाण, देवेंद्र चव्हाण, सोहन पाटील, विजेंद्र चव्हाण, हिमांशू कुलकर्णी, करण भिंगार्डे, अमित रसाळ, अमृत दिंडे, शिवानंद पाटील, अनुज खोत, अर्जुन पाटील, संतोष कांबळे, शार्दुल पावनगडकर, अनिकेत रसाळ, गणेश पाटील, निपुण पाटील, अनिल पाटील, सतीश कांबळे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*नवस केले पूर्ण……!*
नवसाला पावणारा श्री छत्रपती संभाजी तरुण मंडळांच्या गणरायाची आरती करून श्री. मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. गेल्यावर्षी या गणरायाला मंत्री हसन मुश्रीफ हे विधानसभा 2024 या निवडणूकीत विजय व्हावेत, यासाठी करनूर ता. कागल येथील बाळासो भोसले, सौ. अर्चना भोसले, व्यंकटेश भोसले, राजेंद्र पाटील यांनी नवस केला होता. तो नवस श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पूर्ण केला.
………..*कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरातील विविध गणपती मंडळाच्या आरत्या केल्या.*
===========