मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी घेतली सदिच्छा भेट…..
सह्याद्री अतिथीगृहावर झाली भेट…..
मुंबई, दि.
कोल्हापूर जिल्हा परिषद व कागल पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी युतीने घवघवीत यश मिळविले. या निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.



