नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्प

Spread the news

नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्प

­

 

कोल्हापूर ता.25 : आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार नगररचना विभागाच्यावतीने शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत एक दिवसाच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या बांधकाम परवानगी व भोगवटा प्रस्ताव मंजुरी देण्यात येणार आहे.

  •  

            तरी या कॅम्पमध्ये संबंधीत अर्जदार, मिळकतधारक, आर्किटेक्ट, इंजिनियर यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सहभाग व्हावे असे आवाहन नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!