प्रकाश मेडशिंगे यांचे निधन
कोल्हापूर
कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, क्रीडाइ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष प्रकाश मेडशिंगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इंदूर येथे निधन झाले. निधना समयी ते 66 वर्षाचे होते.
देवदर्शनासाठी सहकुटुंब ते इंदूरला गेले होते पहाटे इंदूर येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. कोल्हापुरात बांधकाम व्यवसायात यांचे नाव अग्रेसर होते. साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स च्या वतीने शहरात अनेक अपार्टमेंट त्यांनी उभे केले.
कोल्हापूर
कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, क्रीडाइ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष प्रकाश मेडशिंगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इंदूर येथे निधन झाले. निधना समयी ते 66 वर्षाचे होते.
देवदर्शनासाठी सहकुटुंब ते इंदूरला गेले होते पहाटे इंदूर येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. कोल्हापुरात बांधकाम व्यवसायात यांचे नाव अग्रेसर होते. साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स च्या वतीने शहरात अनेक अपार्टमेंट त्यांनी उभे केले. विवेकानंद कॉलेजचे ते स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य होते