प्रा.संध्या शिवाजीराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाकडून पीएचडी पदवी प्रदान:

Spread the news

प्रा.संध्या शिवाजीराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाकडून पीएचडी पदवी प्रदान:

­

 

कोल्हापूर  :महावीर महाविद्यालय (स्वायत्त) कोल्हापूर ,येथे वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक संध्या शिवाजीराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) पदवी प्रदान करण्यात आली .प्रा. डॉ.संध्या शिवाजीराव जाधव यांच्या संशोधनाचा विषय “कंज्यूमर पर्सेप्शन टूवर्ड्स ग्रीन पर्सनल केअर प्रॉडक्ट्स इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट” हा होता. सातारा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथील प्रा. डॉक्टर उदय मारुती लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे काम पूर्ण केले. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचेही मौलिक मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन, मा. ऍड . के. ए. कापसे साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍड. अभिजीत कापसे साहेब, संस्थेचे सेक्रेटरी मोहन गरगटे साहेब यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!