कोल्हापूर: राजेंद्रनगर येथील सौ स्नेहल प्रसाद जोशी (वय ५५) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना असा परिवार आहे. वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल च्या श्री. संतोष कुलकर्णी यांच्या भगिनी होत्या.
रक्षा विसर्जन उद्या सकाळी ८.३० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.