विद्यार्थ्यांनी बनविले विविधरंगी आकाशकंदिल …* शां.कृ . पंत वालावलकर हायस्कूल मध्ये परीक्षा

Spread the news

*विद्यार्थ्यांनी बनविले विविधरंगी आकाशकंदिल …*
शां.कृ . पंत वालावलकर हायस्कूल मध्ये परीक्षा­ संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदिल तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली .
यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे पेपर वापरून चार ते पाच प्रकारचे आकाशकंदिल बनविले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलाशिक्षक – श्री . विश्वास माळी सर यांनी केले .
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . वृषाली कुलकर्णी उपमुख्याध्यापक – श्री . मोरे आर . पी. पर्यवेक्षक – श्री . राजेश वरक जेष्ठ शिक्षक – श्री. कागले सर , श्री . अनिल चव्हाण सर उपस्थित होते.

 

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!