युनिक ह्युंदाई शिरोलीत ५१ कार डिलिव्हरी यशस्वीपणे संपन्न “अक्षयतृतीयेचा सुवर्णमुहूर्त ठरला खास!

Spread the news

युनिक ह्युंदाई शिरोलीत ५१ कार डिलिव्हरी यशस्वीपणे संपन्न
“अक्षयतृतीयेचा सुवर्णमुहूर्त ठरला खास!

­

 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा पवित्र मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीया. या शुभ मुहूर्तावर युनिक ह्युंदाई, शिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या तब्बल ५१ कार डिलिव्हरी अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाल्या.

  •  

ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे शोरूममध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवीन एक्सटर व वेरना या मॉडेल्सना ग्राहकांनी विशेष पसंती दर्शवली. आकर्षक ऑफर्स आणि सवलतींचा लाभ घेत अनेक ग्राहकांनी या शुभदिनी आपल्या नव्या कारची डिलिव्हरी घेतली.

या विशेष डिलिव्हरी सोहळ्यासाठी शोरूममध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. शिरोली, निढोरी , गडहिंग्लज आणि हलकर्णी फाटा (चंदगड) येथील सर्व युनिक ह्युंदाई शोरूममध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली.

यासोबतच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी फुलेवाडी येथे अद्ययावत वर्कशॉपही सुरु करण्यात आले आहे तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी वारणानगर-कोडोली येथे नवीन शोरूम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!