दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक – विमानातही विकासाची चर्चा…

Spread the news

दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक – विमानातही विकासाची चर्चा…
केंद्रीय गृहमंत्री व देशाचे पहिले सहकार मंत्री नामदार अमित शाह यांनी दिल्ली येथे देशातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) मुंबईहून दिल्लीला रवाना झाले…
मुंबई ते दिल्ली प्रवासादरम्यान विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने, सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी सोबत जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम उपस्थित होते…

Spread the news

You may also like

error: Content is protected !!