*सोनाक्षी माने,आराध्या गिरी,नीरजा आपटे व रुद्र लोंढे ‘शाहू’च्या चित्रकला स्पर्धेत सर्वोत्कृष्ट*
कागल,प्रतिनिधी
शाहू कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या सोनाक्षी माने, आराध्या गिरी, काडसिद्धेश्वर इंग्लिश मीडियम कणेरीच्या निरजा आपटे व कापशीच्या बोटे इंग्लिश मीडियम स्कूलच्या रुद्र लोंढे हे विद्यार्थी आपापल्या गटात सर्वोत्कृष्ट ठरले.
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या.कागल ,मुरगुड ,सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रांवर या स्पर्धा एकाचवेळी झाल्या. परीक्षक म्हणून प्रा. बबन सावंत, दत्तात्रय चौगुले, मिलिंद देसाई आणि रितेश माने यांनी काम पाहिले.पहिली ते तिसरी,चौथी ते पाचवी,सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी व मतिमंद अशा सात स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या.
केंद्रनिहाय व गटनिहाय विजेत्यांची अनुक्रमे नावे अशी आहेत.
कागल केंद्र
गट क्रमांक-१
आरव कांबळे बामणी, उस्मान मुल्ला स्वामी विवेकानंद सांगाव, रिद्धी आंबी ब्लूमिंग स्कूल, रुद्र पाटील पंचलक्ष्मी सिद्धनेर्ली, राजवीर डोंगरे कुर्ली.
गट क्रमांक – २
गौरव चौगुले पंचलक्ष्मी सिद्धनेर्ली, सोनल सांगावे सौंदलगा, श्रावणी निकम, राही मोटे दोघेही जयसिंगराव घाटगे कागल, अर्जित कांबळे बामणी.
गट क्रमांक-३
आलिया नदाफ शाहू कागल, गिरीजा घाटगे,राजनंदिनी खोत, अथर्व पाटील, मनस्वी मानकापुरे सर्व जयसिंगराव घाटगे कागल.
गट क्रमांक-४
तनया मगदूम जयसिंगराव घाटगे कागल, सोहम कांबळे दूधगंगा कागल, कृतिका हेगाजे, आराध्या सावंत, श्रावणी पुजारी, स्वरा कणसे सर्व जयसिंगराव घाटगे कागल.
गट क्रमांक -५
आर्ची गोसावी, समीर सोनुले दोघेही राजे दिलीपसिंह घाटगे कागल.
गट क्रमांक ६
प्रणव पुजारी, अनुज कांबळे, अनुष्का गुडाळे, अथर्व पाटील, ज्ञानदेव जगताप सर्व राजे दिलीपसिंह घाटगे कागल.
गट क्रमांक ७
विहान डुकरे, वेदांत पाटील, संकल्प बाबर, हर्ष गुरव,आर्यन कुंभार सर्व स्व. गणपतराव गाताडे कागल.
मुरगूड केंद्र
गट क्रमांक -१
वेदिता सूर्यवंशी एमजे लकी मुरगुड, सन्मित्र बोटे लिटल मास्टर मुरगुड, विघ्नेश कुंभार शिवाजी मुरगूड,रुद्र फर्नांडिस एमजे लकी मुरगूड, सुयश जाधव लिटल मास्टर मुरगुड.
गट क्रमांक -२
समीक्षा जावीर करंजीवणे, संचिता पाटील, प्रांजल पाटील दोघीही गोरंबे, दर्श पाटील देविका पाटील दोघेही मुरगुड विद्यालय.
गट क्रमांक -३
हर्षदा पाटील एमजे लकी मुरगूड, दूर्वा देवळे मुरगुड विद्यालय, सिद्धांत चौगुले बेनिक्रे,सुश्री इंदलकर मुरगुड विद्यालय, सागर इंदलकर चौंडेश्वरी हळदी.
गट क्रमांक -४
स्वरांजली खाडे भडगाव, मैथिली पाटील, श्रीरंग गायकवाड दोघेही दूधसाखर बिद्री, भक्ती जाधव विजयमाला मंडलिक मुरगूड,वेदिका पाटील दूधसाखर बिद्री.
गट क्रमांक ६
गौरी गायकवाड मळगे बुद्रुक.
*सेनापती कापशी केंद्र*
गट क्रमांक-१
दोहा कांबळे वि. मं. कापशी, आराध्या लोंढे बोटे कापशी, मनवा जाधव किरणभाई शहा अर्जुननगर,ओवी सावंत वि. मं. कापशी, आदिती घाटगे बोटे कापशी.
गट क्रमांक-२
अथर्व पाटील बोटे कापशी, समर्थ जाधव मोहनलाल जोशी अर्जुननगर, आयुषी भारमल न्या. रानडे कापशी, वैष्णवी बांबरे गलगले, संस्कृती शिंदे बोटे कापशी.
गट क्रमांक-३
आरोही शिंदे, श्रुती शिंदे दोघीही मोहनलाल दोशी अर्जुननगर, अनुराग पसारे मुगळी, आयुष कुंभार राणी विजयादेवी हायस्कूल,आस्था अनुसे मोहनलाल जोशी अर्जुननगर.
गट क्रमांक-४
श्रेया डावरे न्या.रानडे कापशी, समीक्षा निंगनुरे मुगळी,मुस्सदीक इनामदार बोटे कापशी, समृद्धी मोरे न्या.रानडे कापशी, वेदश्री सुतार मोहनलाल दोशी अर्जुननगर.
गट क्रमांक६
अर्णव दिवटणकर बेलेवाडी.
*कणेरी ता.करवीर केंद्र*
गट क्रमांक -१
जयेश पाटील केंद्रीय शाळा कणेरी, अनन्या चव्हाण समर्थ उचगाव,देवांश शिर्के काडसिद्धेश्वर हाय.कणेरी,अरव घोळसे आंबुबाई पाटील गो. शिरगाव, कार्तिक कुंभार काडसिद्धेश्वर हाय.कणेरी.
गट क्रमांक -२
सानवी देसाई समर्थ उचगाव, पलक ठाकूर काडसिद्धेश्वर इंग्लिश मीडियम कणेरी, प्रणित मनेरकर हरिहर विद्यालय, शौर्य जाधव आंबुबाई पाटील गोकुळ शिरगाव , देवराज वाद्य काडसिद्धेश्वर इंग्लिश मीडियम कणेरी.
गट क्रमांक-३
श्रेयस माळी काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेर, इरासिया गोळवणकर सिद्धगिरी कणेरी मठ, केदार कुलकर्णी काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी, आराध्या रेडेकर आंबुबाई पाटील गो. शिरगाव, निकिता कुरळे काडसिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कणेरी
गट क्रमांक-४
ओम शिर्के गिरगाव, किरणकुमारी पंडित आंबुबाई पाटील गो. शिरगाव, मनस्वी बारड उंचगाव, सृष्टी ठिगळे द. वडगाव, मुग्धा सावंत उंचगाव,
गट क्रमांक-७
आदिती गोड आंबुबाई पाटील गो. शिरगाव, आदिती मडिवाळ उंचगाव.




