मंडळी नमस्कार एक काळ मराठी सिनेसृष्टी गाजवलेले विलन विलास रकटे राहणार कामेरी आज वयाच्या 96 वर्षी आपल्याशी करताना प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेवढे पिक्चर चे पाहिलेत तेवढ्या आठवणीला उजाळा आला परंतु अशा कलाकाराला सरकारने मदत करून त्याच्या उदरनिर्वाह होऊ शकत नाही कसबा बावडा कोल्हापूर येथे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते व कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्रे संघटनेचे संघटक सोबत त्यांची नात राजवी सोबत कृष्णा राणे यांनी त्यांच्या घरी जाऊन आपल्याला जमल त्या परीने मदत देऊन पुढील शतायुषी हो अशी शुभेच्छा देऊन व आई अंबाबाईच्या कृपेने व त्यांच्या कामेरी गावच्या भैरवनाथ यांच्या आशीर्वादाने आपण शंभरावे पुरी करावी अशी शुभेच्छा देऊन आम्ही निघून आलो त्यावेळी त्यांच्या पत्नी एवढ्या आनंदी झाल्या होत्या की कोणी नाही कोणीतरी आपल्या लाडक्या विलास रकटे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी आल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले मनोज सत्तेत आहे तोपर्यंत त्याच्या किती केला जातो परंतु सत्तेच्या बाहेर आणि वयाच्या 94 वर्षी सरकारनं त्यांची दखल घ्यावी उदाहरणार्थ गणपत पाटील देशमुख सिटीला कलाकार टाळ्यांनी शिट्ट्या वाजायला माणसाच्या जीवनात खरा रंग आहे तो स्वतःचाच असल्यानंतर किंवा कर्तुत्वान असेल तोपर्यंत नमस्कार चमत्कार करत असतात पण आज 94 वर्षी विलास रकटे साहेब आपल्या जीवनाचा पाढा वाचत राहील काय होतास आणि काय झालास तू अरे वेड्या वाया गेलास तू या कवितेची आठवण सुद्धा आम्हाला करून दिली अशी आमची महान कार्य करते एकेकाळी श्रुतीला हलवून ठेवणारे विलास रकटे साहेब नमस्कार मानाचा मुजरा



