भारतीय संविधान सभेचे सदस्य पद्मश्री देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली.

Spread the news

भारतीय संविधान सभेचे सदस्य पद्मश्री देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को ऑप कंझुमर्स स्टोअर्स लिमिटेड चे चेअरमन रमेश उर्फ नाना उलपे यांच्या हस्ते राजारामपुरी येथील रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर संस्थेच्या लक्ष्मीपुरी येथील प्रधान कार्यालयातही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी कॉमर्स कॉलेजचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम प्रमुख उपस्थित होते.

­

 

यावेळी रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे,
मदन चोडणकर, आकाराम पाटील, दीपक शिराळे, रविकिरण चौगुले, मधुकर शिंदे, उदय भोपळे, तानाजी साजणीकर, शिवाजी घाटगे, संभाजी पिष्ठे, राजेंद्र सुतार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे रमेश जाधव विद्या माळी, इंदुमती मिरजकर, सातप्पा भास्कर , दिपक मिरजे यांचेसह सर्व सेवक व सभासद, यांच्यासह कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!