पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी कागल मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मतदान……!

Spread the news

पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी कागल मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मतदान……!

­

 

आज पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरू होताच सकाळी 8.00 वाजता कागल येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्या मंदिर येथे मतदान केंद्रावर जाऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला.
========

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!