*जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत इंदिरा गांधी यांना* *अभिवादन*

Spread the news

*जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत इंदिरा गांधी यांना*
*अभिवादन*
____________________________________
कोल्हापूर दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी मध्ये, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण लक्ष्मणराव केसरकर यांच्या हस्ते फोटो पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण लक्ष्मणराव केसरकर, कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री. राजेश लाटकर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते श्री इंद्रजीत बोंद्रे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मुख्य प्रवक्त्या सौ भारतीताई पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी, संजय निरुपम तथा इतर पदाधिकारी यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडून वाचन संस्कृतीचा अवमान केला त्याबद्दल काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी,
संजय पोवार वाईकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, एकनाथ पाटील, रंगराव देवणे, उदय पोवार, राजदीप भोसले, विनायक घोरपडे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, ऋग्वेदा माने नगरसेविका, युवराज गवळी, दीपक थोरात, अक्षय शेळके, तानाजी लांडगे, संजय पटकारे, उज्वला चौगले, रेश्मा चांदणे, अलका सलगर, शितल पाटील, रणवीर जाधव, उदय फाळके, संदीप बिरंजे, यशवंत थोरवत, अरुण कदम, डॉ. प्रमोद बुलबुले, कपिल घाडगे, संग्राम गायकवाड, राणी खंडागळे, आकाश शेलार, भैय्या शेटके, प्रथमेश कांबळे, विजयानंद पोळ, आदी उपस्थित होते.
_________________________________
प्रति,
*मा. संपादक,*
*दैनिक____________________*
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक छायाचित्रासह प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती,

­

 

आपला,
*संजय पोवार – वाईकर*
सचिव, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!