कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यते मधील त्रुटी दूर करा .. -जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या…
महापालिका
राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात १,२०० गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’* *३ लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा, कोल्हापुरच्या विकासाला नवी गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
*राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात १,२०० गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’* *३ लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा, कोल्हापुरच्या विकासाला नवी गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी* *दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा* डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगरमध्ये आयोजन
*3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी* *दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा* डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगरमध्ये आयोजन कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात…
गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा ! – नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य ‘गोकुळ’चा विस्तार ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील गुंतवणूक – आमदार सतेज पाटील
‘गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा ! – नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य ‘गोकुळ’चा विस्तार ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील गुंतवणूक – आमदार सतेज पाटील माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र…
एकत्रित लढू; महायुतीतील सर्व पक्षांचा व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू : मंत्री ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात बैठक*
*एकत्रित लढू; महायुतीतील सर्व पक्षांचा व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू : मंत्री ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात बैठक* कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून कार्यकर्त्यांना संधी देवू. महायुतीतील सर्वच पक्षाचा…
महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर* *शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिक चार्ज; शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार*
*महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर* *शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिक चार्ज; शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार* कोल्हापूर दि.०६ : नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना…
सतेज कृषी प्रदर्शनाला शानदार प्रारंभ,सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माजी खासदार राजू शेट्टी यांचे उदगार*
*सतेज कृषी प्रदर्शनाला शानदार प्रारंभ,सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माजी खासदार राजू शेट्टी यांचे उदगार* *गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील…
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय* *पत्रकारिता पुरस्कार विश्वास पाटील यांना जाहीर*
*दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय* *पत्रकारिता पुरस्कार विश्वास पाटील यांना जाहीर* नेवास (जि अहिल्यानगर) : नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे २०२५ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे जेष्ठ पत्रकार विश्वास शामराव…
सांत्वनपर साथ – सहवेदनारूपी हात* श्री महालक्ष्मी अन्नछत्रचा सेवाभावी उपक्रम – *दुःखद प्रसंगी गरजू कुटुंबांना मिळणार जेवण –
*सांत्वनपर साथ – सहवेदनारूपी हात* श्री महालक्ष्मी अन्नछत्रचा सेवाभावी उपक्रम – *दुःखद प्रसंगी गरजू कुटुंबांना मिळणार जेवण – एखाद्या कुटुंबात दुःखद घटना घडली आणि त्यांचे नातेवाईक जवळ नसले तर त्यावेळच्या…
कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी*
*कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी* नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची अंमलबजावणी आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण अशा दोन मुद्दयांना वाचा फोडली. दोन्ही कामे गतीने पूर्ण व्हावीत, त्यातून कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असे त्यांनी नमुद केले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज राज्यसभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेविषयक मुद्दे उपस्थित केले. कोल्हापूर तेˆमिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि कोल्हापूरˆवैभववाडी मार्ग, याबाबत मंजूरी मिळाली आहे. सध्या कोल्हापूरˆमिरज हा ५० किलोमीटरचा एकेरी रेल्वे मार्ग असून, त्यामुळे नवीन गाड्या सुरू करणे शक्य होत नाही. पुणे ते बेंगलोर या अधिक लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले, तरी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित आहे. त्यातून कोल्हापूरच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासाला अडथळा येत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. तसेच कोल्हापूर तेˆवैभववाडी या रेल्वे मार्गाला, सन २०१७ च्या रेल्वे अंदाजपत्रकात ३५० कोटींची तरतुद झाली. या मंजूर प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडला जाईल. तसेच देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांना रेल्वेमार्गानं जोडणारा हा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल, असे त्यांनी नमुद केले. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प गतीमान पध्दतीने पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा महाडिक यांनी सभागृहात बोलून दाखवली.