एक हात मदतीचा…. वृत्तपत्र विक्रेत्यांना दिली दिवाळी भेट

Spread the news

*एक हात मदतीचा…. वृत्तपत्र विक्रेत्यांना दिली दिवाळी भेट

 

 

  •  

 

. भल्या पहाटे उठून घरोघरी वृत्तपत्र वाटपाचे काम करणाऱ्या वृत्तपञ विक्रेत्यांना दिवाळी फराळ व तेल,साबणाचे किट वाटप* *जेष्ठ उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, सुप्रसिद्ध सराफ व सामाजिक कार्यकर्ते मा.जयेश ओसवाल यांनी केली* *यावेळी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र व विक्रेता व एंजटस्असोसिएशन(रजि.)चे संघटक रघुनाथ कांबळे,अध्यक्ष किरण व्हणगुत्ते, सतीश दिवटे,सुरेश ब्रह्मपुरे,अंकुश परब,राजाराम पाटील,रमेशजाधव, धनंजय शिराळकर आदी उपस्थित होते.*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!