राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिका गटनेते नगरसेवक श्री.आदिल फरास यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

Spread the news

राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिका गटनेते नगरसेवक श्री.आदिल फरास यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित महापौर सौ.रुपाराणी निकम,उपमहापौर अक्षय जरग,स्थायी समिती सभापती विशाल शिराळे,माजी महापौर हसीना फरास, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, नगरसेविका सौ. मंगल साळोखे, भाजपा गटनेते,नगरसेवक मुरलीधर जाधव,माजी नगरसेवक प्रकाश गवंडी,संग्रामसिंह निकम यांच्यासह मान्यवर..

Spread the news

You may also like

error: Content is protected !!