सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंद

Spread the news

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंद

­

 

कोल्हापूर ता.25 : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागाकडील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार, दि.27 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 पर्यंत पाच दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत सर्जिकल विभागाकडील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंद राहणार आहे.

  •  

            तरी या कालावधीत आपत्कालीन शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णसेवेचा लाभा घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!