प्रा.अरविंद देशपांडे यांचें निधन
कोल्हापूर – कोल्हापूर येथील नरेंद्र विद्यापीठांचे अध्यक्ष निवृत प्राध्यापक अरविंद नरेंद्र देशपांडे ( वय ६७) यांचे सोमवारी सकाळी खाजगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण असा विविध विषयांवर मार्गदर्शन व लेखन केले आहे.
त्यांचं पश्चात पत्नी,एक मुलगी,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.पी एन देशपांडे सर यांचे ते बंधू होते.




