श्री साईनाथ मंदिर जिर्णोद्धारानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Spread the news

आपल्या मंडळाच्या.. मंगळवार पेठेतील प्रसिद्ध श्री.साईनाथ मंदिर चा.. जिर्णोद्धार करण्यात येत आहे.तरी शुक्रवार दिनांक .१५/५/२०२६ रोजी. सकाळी १०’३० वाजता..श्री साईनाथ मंदिरात चौकट उभारण्यात आली आहे.यावेळी हळदी कुंकू , कार्यक्रम झाला असून यावेळी राम गल्लीतील साईभक्त महिलांनी या धार्मिक कार्य करिता गारवा आणला.. धार्मिक वातावरण व बॅन्ड वाजत राम गल्ली, गुलाब गल्ली,व कोणूर गल्ली येथून साईनाथ मंदिर येथे सर्व महिला आल्या..तसेच त्यानिमित्त महिलांना जेवण, म्हणजे प्रसाद ची व्यवस्था केली होती..
हस्ते..चौकट पूजन… कार्यक्रम.सौ सिमा आडनाईक , सौ, निर्मला माहमुनी, सौ रेखा यादव, सौ जयश्री मुळीक,सौ जयश्री शिंदे, अंजली वडगावकर, स्नेहलता दळवी, सौ सुनिता सासने , सुलभा सावेकर, सौ आसावरी कोंडेकर, सो मालन शिंदे, सौ सुचित्रा म्हेतर, सौ माधुरी पोवार, सौ अलका तेवलेकर,सौ मेघा पोवार, सौ सुमन भालकर, सौ प्राची मैंहदेळे , सौ कल्याणी पोतदार, सौ कविता जामदार ,सौ स्नेहा कोरे.सौ पुनम परिहार, सुनिता मोरे सौ विभा बकरे उपस्थित पार पडला .. यावेळी राम , गुलाब,व कोणूर गल्ली तील महिला उपस्थित होत्या.. यावेळी .. 200 महिलांनी प्रसादाचा लाभ घेतला.. श्रीमती शेवंताबाई पाटील ,व श्रीमती संगिता पाटील ,या़चे सहकार्य लाभले.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव, यांनी सर्व महिलांचे आभार मानले..याप्रसंगी .उपाध्यक्ष प्रविण फडतरे, पदाधिकारी, मिलिंद हिरलोस्कर, हेमंत पाटील, इंद्रजीत पोवार, अविनाश शिंदे, पंडित पाटील, संजय म्हेतर, अनिल पाटील, अभि करपे, संजय हावळ, व मंडळाचे कार्यकर्ते, साईभक्त उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!