📢 जनसुराज्य शक्ती पक्ष, कोल्हापूर
🙏 श्री जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त सेवा उपक्रम.
श्री जोतिबा यात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या आपल्या पोलीस बांधवांना आज दिनांक रविवार, 29 मार्च 2026 सकाळी 11:30 वाजतावाहतूक नियंत्रण कार्यालय, जैन बोर्डिंग शेजारी, दसरा चौक, कोल्हापूर येथे
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या बॉक्स देण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमासाठी
कोल्हापूर शहरातील जनसुराज्य शक्ती पक्षचे नगरसेवक आपला अक्षय जरग उपमहापौर, शांतिभाई लिंबाणी, राजेंद्र पाटील, विशाल शिराळकर, शेखर जाधव, सुभाष रामुगडे, रविकिरण गवळी, संभाजी देवणे, राहुल घाडगे, कृणाल शिंदे पक्षा कडून निवडणूक लढवलेले सर्व
उमेदवार, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
चांगभलं





