जिल्हा काँग्रेस कमिटीत* *माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी*

Spread the news

*जिल्हा काँग्रेस कमिटीत*
*माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी*

­

 

  •  

____________________________________
कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत
*भारतरत्न माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी* दिनानिमित्त
*आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब*
अध्यक्ष, *कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी*
यांच्या हस्ते राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, ए वाय पाटील, कोल्हापूर महापालिका विरोधी पक्ष नेते राजू लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक संजय मोहिते, सुभाष बुचडे, अमर समर्थ, राहुल माने, नगरसेविका दिपाली घाटगे, शुभांगी पाटील, अर्चना बिरांजे, स्वाती कांबळे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, मोहन सालपे, महम्मदशरीफ शेख, संजय पवार वाईकर, रंगराव देवणे, शशिकांत पाटील, उदय पवार, वैशाली महाडिक, भारती पवार, डॉ. प्रमोद बुलबुले, रियाज सय्यद, चंदा बेलेकर, निर्मला सालढाणा, अलका सलगर, संपतराव पाटील, तानाजी लांडगे, नारायण गाडगीळ, राकेश कांबळे, संग्राम गायकवाड, अनिकेत गवळी, बबनराव रानगे, गजानन पाटील, सुजित देसाई, दीपक कांबळे, अमर देसाई, विजयानंद पोळ, युवराज पाटील, बाबुराव कांबळे इ.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!