गोकुळने दूध खरेदी दरात वाढ करावी भाजपची मागणी

Spread the news

गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध खरेदी दरात गाय व म्हैस प्रति लिटर तीन रुपये दरवाढ करावी अशा मागणीचे निवेदन गोकुळचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्री संजय कुमार सुद्रिक व प्रशासक मंडळाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले . पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मागणी करण्यात आली.
. यावेळी युवक नेते अलकेश कांदळकर,भुदरगड तालुकाध्यक्ष भगवान शिंदे,भुदरगड तालुकाध्यक्ष ( पश्चिम ) संतोष पाटील ,वसंतराव प्रभावळे, मोहन सूर्यवंशी , सुनील तेली , अमोल पाटील, पांडुरंग वायदंडे,संजय भोसले ,जिल्हा सरचिटणीस महेश चौगुले करवीर तालुका अध्यक्ष सतीश पाटील,कागल तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, पोपुचंद पवार ,परशुराम महाडिक, युवराज जाधव, नेताजी झांबरे पाटील , निवास देसाई ,ऋषिकेश पाटील , प्रवीण पाटील ,किरण काशीद , त्यांचे सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते .

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!